७१] मेण पृष्ठभागावरून आतल्याबाजुला घट्ट होत जाते
७२] वारा नसताना ज्योत शांतपणे खुपवेळ जळत राहते
७३] वाटीच्या आकारातील छोट्या खड्यात जमलेले द्रवरूप मेण मग ओघळत नाही
७४] त्या द्रवरूप मेणात ज्योतीचे प्रतिबिंब दिसते
७५] वातीजवळ द्रवरूप मेण थोडे वर उचलल्यासारखे होते
७६] तेथे वात ओलसर असते
७७] ज्योतीचा वातीजवळचा थोडा भाग काळसर पिवळा आहे
७२] वारा नसताना ज्योत शांतपणे खुपवेळ जळत राहते
७३] वाटीच्या आकारातील छोट्या खड्यात जमलेले द्रवरूप मेण मग ओघळत नाही
७४] त्या द्रवरूप मेणात ज्योतीचे प्रतिबिंब दिसते
७५] वातीजवळ द्रवरूप मेण थोडे वर उचलल्यासारखे होते
७६] तेथे वात ओलसर असते
७७] ज्योतीचा वातीजवळचा थोडा भाग काळसर पिवळा आहे
स्टॉकहोम ६ ऑक्टोबर / पीटीआय
औषधनिर्माणशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स या दोन क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारी एक रासायानिक प्रक्रिया शोधून काढल्याबद्दल अमेरिकेचे रिचर्ड हेक व जपानचे इची नेगिशी व अकिरा सुझुकी यांना यंदाचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने म्हटले आहे,


गेल्या काही वर्षांमध्ये इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारावीच्या निकालापेक्षा सीइटीचे महत्त्व वाढले आहे. सीइटीच्या गुणांवरच भवितव्य ठरत असल्याने सर्व विद्यार्थी आजच्या सीइटीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. यावेळी बारावीबरोबरच सीइटीच्या अभ्याक्रमाचा हा बोज्जा सांभाळत अनेक विद्यार्थ्यांनी सीइटीत घवघवीत यश मिळविले. अशाचा काही गुणवंतांच्या या प्रतिक्रिया..
अभियांत्रिकीच्या प्रवेशासंबंधी अजूनही पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आढळतो. काय करावे? कसं करावं? कोणतं कॉलेज? कोणती ब्रँच? नियम? फिज्? अनेक प्रश्न आता घेर करून उभे असतात. या गुंतागुंतीच्या प्रश्नाचा हा मार्गदर्शक वेध..
आपल्याला सी.ई.टी. आणि ए.आय.ई.ई.ई.साठी एकच ऑप्शन फॉर्म भरावयाचा आहे. दोन्हीमधील चांगली अलॉटमेंट हीच आपली अलॉटमेंट असेल. समजा तुम्हाला ए.आय.ई.ई.ई.तून दहाव्या क्रमांकाचा ऑप्शन मिळाला आणि सी.ई.टी.तून सातव्या क्रमांकाचा ऑप्शन मिळाला तर तुम्हाला तो सातवा ऑप्शन अलॉट होईल आणि तुमचा दहावा ऑप्शन असलेली जागा रिकामी होईल.
फक्त एक पुस्तक तुमच्या जीवनामध्ये असे काही बदल घडविण्याचे सामथ्र्य ठेवून असते की ज्याच्यामुळे खूप चांगले बदल घडून आल्याचे आपल्या लक्षात येते. पुस्तकं वाचण्यास आळस करणारी मंडळी अथवा वरचेवर पुस्तकं चाळणारी माणसं ठामपणे पुस्तकं वाचून काहीच फायदा नाही होत असे सांगतात. ज्यांनी स्टीवन कवी यांच्या ‘सेव्हन हॅबीट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल’ या पुस्तकाचे मनन, चिंतन केले असेल तो माणूस पुस्तकाच्या जादूई परिणामाची महती जगाला सांगू शकतो.
आज करिअरच्या हजारो संधी युवकांपुढे उभ्या आहेत. तंत्रज्ञानातील, अर्थव्यवस्थेतील बदलांबरोबर व्यवसायाचे स्वरूपही बदलत आहे. एकीकडे नव्या क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी कुशल व प्रशिक्षित मनुष्यशक्तीची उणीव भासत असताना केवळ पारंपरिक शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांची संख्याही वाढत आहे.
आजच्या बदलत्या मनोरंजनाच्या विश्वाने करिअरचे अनेकविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील एक पर्याय म्हणजे नृत्य. अगदी आता-आतापर्यंत नृत्य वा संगीताकडे फक्त कला म्हणून बघितलं जात असे. ते उपजीविकेचं साधन होऊ शकतं याचा कोणी विचारही केला नसेल, पण आता चित्र एकदम बदललंय. आज नृत्यासारख्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी म्हणून मुलं पुढे येत आहेत आणि पालकही त्यांना पाठिंबा देतायत. नृत्यात जर करिअर करायचं असेल तर त्यासाठी आपला पाया पक्का हवा. म्हणजेच शास्त्रीय नृत्याचं उत्तम शिक्षण हवं.
एक यक्षप्रश्न. १० वीनंतर पुढे काय? दरवर्षी तो लक्षावधी विद्यार्थ्यांना सतावीत असतो. १० वी हे असे जंक्शन स्टेशन आहे, की या ठिकाणी फार विचारपूर्वक गाडी पकडावयाची असते. परंतु इथून अनेक क्षेत्रांकडे जाणाऱ्या गाडय़ा मिळतात; त्यापैकी आपल्या क्षेत्राकडे नेणारी गाडी कोणती हे ज्याचे त्याने नक्की करावयाचे असते. एकदा गाडी पकडली की मग परत फिरता येत नाही किंवा परत फिरण्याचा हट्ट धरलाच तर त्यात नाहक जीवनातील अमूल्य वेळ आणि पैसा खर्च होऊन मानसिक त्रास वाटय़ास येतो.
एन.सी.पी.आय. (मुंबई) च्या हॉलमध्ये वेळोवेळी टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रम रंगत चालला होता. नवीन काय? बघण्याची, जाणून घेण्याची आस घेऊन सर्व मंडळी दूरदूर वरून आलेली. डेमो देणारे ड्रॅमॅटिक- प्रशिक्षित प्रेक्षकांना हसवत, चेष्टामस्करी करत कुतूहलाच्या उंचीवर नेत नेत एकेक प्रयोग मोठय़ा स्क्रिन्सवर दाखवत होते. सर्वच हायटेक! उत्तमोत्तम प्रात्यक्षिकांची मालिका..!
‘इंटरनेट रेडियो’ केंद्र निर्माण करण्यासाठी आवश्यक वेब संकेत स्थळांची सूची - www.Live365.com