Wednesday, August 7, 2013

२१] मेणबत्ती पेटवण्यासाठी पेटलेली काडी वातीजवळ नेउन काही वेळ तशीच धरून ठेवावी लागते 
२२] नंतर कडी विझवून काळजीपूर्वक टाकून द्यावी 
२३] आता मेणबत्ती आपणहून जळत राहते 
२४] जलणारी मेणबत्ती आवाज करीत नाही 
२५] पण वारा आल्यास फडफडते 

No comments:

Post a Comment