४१] ज्योत कडेने रेखीव आहे
४२] पण वरच्या बाजूला पसरट आहे
४३] मेणबत्तीतून वात जेथून बाहेर येते तेथे ती पांढरी आहे
४४] ज्योतीच्या खालच्या कडेकरून वर ती काळी आहे
४५] जाळल्यासारखी दिसते
४६] एकदम वरच्या टोकाला तांबडी आहे
४७] तांबडा ठिपकाच
४८] वात वरती कुरुळी आहे
४९] जळणाऱ्या मेणबत्तीची लांबी कमीकमी होत जाते
५०] तसतशी वातीची लांबीही कमीकमी हात जाते

No comments:
Post a Comment