४] मेणबत्ती पेटवल्यावर लांबी हळूहळू कमी होत गेली
५] सुमारे ४ cm प्रती २० मिनिटामध्ये
६] मेणबत्ती पांढरी आहे
७] अपारदर्शक आहे
८] एक विशिष्ट वास आहे
९] चव नाही
१०] मेण मऊ आहे
११] नखाने सहज कुरतुर्डता येते
१२] आत एक वात आहे
१३] मेणबत्तीच्या मध्यातून ती गेली आहे
१४] एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आहे
१५] वरचे टोक निमुळते आहे
१६] खालचे टोक पसरत आहे
१७] निमुळत्या टोकातून वाट बाहेर आली आहे
१८] वात सुमारे १ cm वर आहे
१९] वात तीन धाग्यांपासून बनली आहे
२०] तीन धागे वेणीसारखे विणले आहेत
५] सुमारे ४ cm प्रती २० मिनिटामध्ये
६] मेणबत्ती पांढरी आहे
७] अपारदर्शक आहे
८] एक विशिष्ट वास आहे
९] चव नाही
१०] मेण मऊ आहे
११] नखाने सहज कुरतुर्डता येते
१२] आत एक वात आहे
१३] मेणबत्तीच्या मध्यातून ती गेली आहे
१४] एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आहे
१५] वरचे टोक निमुळते आहे
१६] खालचे टोक पसरत आहे
१७] निमुळत्या टोकातून वाट बाहेर आली आहे
१८] वात सुमारे १ cm वर आहे
१९] वात तीन धाग्यांपासून बनली आहे
२०] तीन धागे वेणीसारखे विणले आहेत
No comments:
Post a Comment