| मिशन सीईटी २०१० : ‘केमिस्ट्री’ जुळली तर यशाचे रसायन जमेल! | ![]() | ![]() |
| प्रा. अ. आ. खंडागळे ,बुधवार, ३१ मार्च २०१० प्रा. दिलीप शहा, सायन्स अॅकॅडमी, पुणे विद्यार्थी मित्रांनो, ![]() बारावीच्या परीक्षेनंतर आयुष्याला कलाटणी व उज्ज्वल भविष्यासाठी दिशा देणारी एम.एस.टी. सीईटी परीक्षा ६ मे रोजी होत आहे. ही परीक्षा अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा असते. आतापर्यंतच्या अनुभवावरून असे दिसते की, बऱ्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेत कमी गुण मिळतात याची महत्त्वाची कारणे- |



बारावीच्या परीक्षेनंतर आयुष्याला कलाटणी व उज्ज्वल भविष्यासाठी दिशा देणारी एम.एस.टी. सीईटी परीक्षा ६ मे रोजी होत आहे. ही परीक्षा अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा असते. आतापर्यंतच्या अनुभवावरून असे दिसते की, बऱ्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेत कमी गुण मिळतात याची महत्त्वाची कारणे-
शेजारी दिलेल्या मुद्यांचा अवलंब केल्यास हा विषय ४०पेक्षा जास्त गुण मिळवून देईल.
विद्यार्थी मित्रांनो,
इ. १२ वीची परीक्षा देऊन नवीन उत्साहाने सीईटीच्या अभ्यासाला सुरुवात केली असेलच. या वर्षी महाराष्ट्र शासनातर्फे घेतली जाणारी सीईटी दि. ६ मे २०१० रोजी आहे. म्हणजे जेमतेम एक महिन्याचा कालावधी अभ्यास व सरावासाठी मिळणार आहे. तुम्ही मिळविलेल्या सीईटीमधील या यशावरच तुमच्या आयुष्यातील वाटचालीची दिशा निश्चित होणार आहे.
