Tuesday, March 30, 2010

  • मिशन सीईटी २०१० : प्रॅक्टिस मेक्स फिजिक्स परफेक्ट!
  • मिशन सीईटी  २०१० : प्रॅक्टिस मेक्स फिजिक्स परफेक्ट!शेजारी दिलेल्या मुद्यांचा अवलंब केल्यास हा विषय ४०पेक्षा जास्त गुण मिळवून देईल. विद्यार्थी मित्रांनो, इ. १२ वीची परीक्षा देऊन नवीन उत्साहाने सीईटीच्या अभ्यासाला सुरुवात केली असेलच. या वर्षी महाराष्ट्र शासनातर्फे घेतली जाणारी सीईटी दि. ६ मे २०१० रोजी आहे. म्हणजे जेमतेम एक महिन्याचा कालावधी अभ्यास व सरावासाठी मिळणार आहे. तुम्ही मिळविलेल्या सीईटीमधील या यशावरच तुमच्या आयुष्यातील वाटचालीची दिशा निश्चित होणार आहे.

No comments:

Post a Comment