Wednesday, March 31, 2010


मिशन सीईटी २०१० : ‘केमिस्ट्री’ जुळली तर यशाचे रसायन जमेल!PrintE-mail
प्रा. अ. आ. खंडागळे ,बुधवार, ३१ मार्च २०१०
प्रा. दिलीप शहा, सायन्स अ‍ॅकॅडमी, पुणे
विद्यार्थी मित्रांनो,
बारावीच्या परीक्षेनंतर आयुष्याला कलाटणी व उज्ज्वल भविष्यासाठी दिशा देणारी एम.एस.टी. सीईटी परीक्षा ६ मे रोजी होत आहे. ही परीक्षा अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा असते. आतापर्यंतच्या अनुभवावरून असे दिसते की, बऱ्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेत कमी गुण मिळतात याची महत्त्वाची कारणे- 

No comments:

Post a Comment