Thursday, August 8, 2013

२६] जळत असताना मेणबत्ती थंडच असते
२७] पण जळणाऱ्या टोकाकडे थोडीशी गरम असते
२८] जळणाऱ्या टोकाकडून सुमारे ५ mm बऱ्यापैकी  गरम असते
२९] कडकडीत गरम नसते
३०] एवढी गरम असते कि जवळचे मेण मऊ झालेले असते
३१] इतके मऊ कि सहज साच्यामध्ये घालता येईल
३२] ज्योत फडफडत असताना धूर ओकते
३३[ वारा  नसेल तर ज्योत शांत असते
३४] पण शांतपणे केव्हाही  सतत हलत असते
३५] ज्योत मेणबत्तीच्यावर सु. ४ cm आहे
३६] ज्योतीचा तळातील भाग निळसर आहे
३७] वातीच्या बाजूला सु. ५ cm आणि वर सु.  ८ cm या भागात पिवळसर आहे
३८] पिवळसर भाग शंकू कृती आहे
३९] या भागातून  पिवळसर प्रकाश बाहेर पडतो आहे
४०] प्रकाश मंद आहे - झगझगीत नाही 

No comments:

Post a Comment