Sunday, November 1, 2009

विश्वमानवPrintE-mail
डॉ. बाळ फोंडके, रविवार, २५ ऑक्टोबर २००९
डॉ. होमी भाभा- जन्म ३० ऑक्टोबर १९०९, मृत्यू- २४ जानेवारी १९६६. देशात जागतिक दर्जाची वैज्ञानिक संशोधनाची चळवळ उभी करण्याचं स्वप्नं त्यांनी पाहिलं आणि अवघ्या ५७ वर्षांच्या जीवनकाळात ते साकार केलं. आज अणुसंशोधन आणि अवकाशविज्ञान या क्षेत्रांमध्ये भारत अग्रणी राहिला आहे, त्याचं संपूर्ण श्रेय भाभांनाच जातं. उच्च प्रतिभेचा अणुशास्त्रज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो. पण तेवढी ओळख पुरेशी नाही.

No comments:

Post a Comment