- ‘इस्रो’चे यशस्वी सप्तक
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोने आज ओशनसॅट-२ या दूरसंवेदन उपग्रहासह एकूण सात उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात पाठविले. चांद्रयान-१ मोहिमेचा अकाली अंत झाल्यानंतर इस्रोचे हे पहिलेच मोठे यश आहे. सुमारे ५१ तासांच्या उलटगणतीनंतर ४४.४ मीटर उंचीचा पीएसएलव्ही सी १४ हा चार टप्प्यांचा अग्निबाण धुरांचा लोट माघारी सोडत दिमाखदारपणे अवकाशात झेपावला.
No comments:
Post a Comment